पेनल्टी किक (फुटबॉल)
Appearance
पेनल्टी किक ही फुटबॉलमधील एक खेळी आहे. यात चेंडू गोलपासून अंदाजे १२ मीटर अंतरावर ठेवला जातो. चेंडूला लाथ मारणाऱ्या खेळाडू आणि गोलच्या मध्ये फक्त गोलरक्षक असतो. पंचाने शिट्टी वाजवून खूण केली असता खेळाडू लाथ मारतो व गोलरक्षक चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतो.
गोलच्या जवळच्या भागात बचाव करणाऱ्या खेळाडूद्वारा झालेल्या गंभीर चुकीच्या बदल्यात पंच ही खेळी आक्रमक संघाला बहाल करतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |