पुष्पावती नदी
Appearance
पुष्पावती नदी (गुजरात), पुष्पावती नदी (छत्तीसगढ), पुष्पावती नदी (सोलापूर जिल्हा), किंवा पुष्पावती नदी (उत्तरांचल) याच्याशी गल्लत करू नका.
पुष्पावती नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे 22 किलोमीटरवर असलेल्या जीवधन किल्ल्याच्या उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती, ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेला असलेल्या येडगावजवळ मिळते.मांडवी नदी ही या नदीची एकमेव उपनदी आहे. या नदीवर पिंपळगाव जोगा या ठिकाणी मातीचेधरण आहे.या नदीला आर नदी आसे ही म्हनतात