पद्मा चव्हाण
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जन्म | जुलै ७, इ.स. १९४८ |
---|---|
मृत्यू | सप्टेंबर १२, इ.स. १९९६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (नाटक, चित्रपट) |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | लग्नाची बेडी, गुंतता हृदय हे. |
प्रमुख चित्रपट | नवरे सगळे गाढव, अवघाची संसार. |
पद्मा चव्हाण (जन्म : ७ जुलै १९४८; - १२ सप्टेंबर १९९६) ह्या मराठी नाटकांतील आणि चित्रपटांतील अभिनेत्री होत्या. स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब' असे छापले जात असे[१].
कारकीर्द
[संपादन]नाटके
[संपादन]- गुंतता हृदय हे(कल्याणी)
- नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता)
- पिंजरा(आई)
- बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका)
- बिवी करी सलाम(रमा)
- मवाली(अलकनंदा)
- माझी बायको माझी मेव्हणी(रसिका)
- म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा)
- लग्नाची बेडी(रश्मी)
- लफडा सदन(संदिका)
- वाजे पाऊल आपुले(सुशीला)
- सखी शेजारिणी(प्रीती)
- सासरेबुवा जरा जपून(?).
चित्रपट
[संपादन]- अवघाची संसार(१९६०)
- सुहाग सिंदूर(१९६१)
- स्त्री(१९६१)
- बिन बादल बरसात(१९६३)
- कश्मीर की कली(१९६४)
- फ्लाइंग मॅन(१९६५)
- नागिन और सपेरा(१९६६)
- दोस्त असावा तर असा(१९७८)
- अष्टविनायक(१९७९)
- करवा चौथ(१९८०)
- खून की टक्कर(१९८१)
- अंगूर(१९८२)
- जीवनधारा(१९८२)
- गुपचूप गुपचूप(१९८३)
- सद्मा(१९८३)
- जीत हमारी(१९८३)
- वह फ़िर आयेगी(१९८८)
- ^ राळेरासकर, जयंत. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश.