Jump to content

पदार्थविज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पदार्थविज्ञान ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. उपयोजित दृष्टिकोनातुन देखिल या शाखेला अतिशय महत्त्व आहे.

तसेच काही ठीकाणी भौतिकशास्त्र याचा उल्लेख पदार्थ विज्ञान नावाने करतात