पदार्थविज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पदार्थविज्ञान ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. उपयोजित दृष्टिकोनातुन देखिल या शाखेला अतिशय महत्त्व आहे.