केशरी
Appearance
(नारंगी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
केशरी हा एक रंग आहे. हा रंग ९५.७ भाग तांबडा, ७६.९ भाग हिरवा आणि १८.८ भाग निळा यांच्या मिश्रणातून बनला आहे.
भारताचा राष्ट्रध्वज
[संपादन]भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वरील भागात केशरी रंगाचा आडवा पट्टा आहे.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973. pp. १७८६.