धनुष्य व बाण
Appearance
(धनुष्यबाण या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धनुष्य व बाणया शस्त्राचा वापर मनुष्य पुरातन कालापासून करीत आहे.जगातील अनेक संस्कृतीत याच्या वापराचे पुरावे आहेत.भारतात,वेगवेगळ्या भाषेत यास 'तिरकमठा' अथवा 'तिरकमान' असेही म्हणतात. मुख्यत:, धनुष्य हे एका प्रकारच्या बांबु किंवा आधुनिक काळात,फायबरपासून बनविलेला साधारणतः,वापरणाऱ्या मनुष्याच्या उंचीचा एक काठीसमान तुकडा असतो,ज्याची दोन टोके, वादी,तंतु किंवा दोरीने बांधलेली असतात.तंतू किंवा दोरी अश्या प्रकारे बांधल्या जाते जेणेकरून त्या काठीस वाक येईल.(इंग्रजी अक्षर 'D'सारखा आकार)
बाण हा एका सरळ काठीचा बनविल्या जातो.त्याचे एका टोकास लोखंडी अणकुचीदार टोक असते.
हे सुद्धा पहा
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत