धनुष्य व बाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पारंपारिक धनुष्य - 1.=बाण ठेवण्याची जागा, 2.=काठी/कमान, 3.=प्रत्यंचा/वादी/तंतू/दोरी

धनुष्य व बाणया शस्त्राचा वापर मनुष्य पुरातन कालापासून करीत आहे.जगातील अनेक संस्कृतीत याच्या वापराचे पुरावे आहेत.भारतात,वेगवेगळ्या भाषेत यास 'तिरकमठा' अथवा 'तिरकमान' असेही म्हणतात. मुख्यत:, धनुष्य हे एका प्रकारच्या बांबु किंवा आधुनिक काळात,फायबरपासून बनविलेला साधारणतः,वापरणाऱ्या मनुष्याच्या उंचीचा एक काठीसमान तुकडा असतो,ज्याची दोन टोके, वादी,तंतु किंवा दोरीने बांधलेली असतात.तंतू किंवा दोरी अश्या प्रकारे बांधल्या जाते जेणेकरून त्या काठीस वाक येईल.(इंग्रजी अक्षर 'D'सारखा आकार)

बाण हा एका सरळ काठीचा बनविल्या जातो.त्याचे एका टोकास लोखंडी अणकुचीदार टोक असते.

बाणाचा एक प्रकार
बाणाचा आणखी एक प्रकार
सरळ रेषेत जाण्यासाठी मागे पक्ष्यांची पिसे लावलेला बाण

हेही पहा[संपादन]