Jump to content

तोल्याती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोल्याती
Тольятти
रशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
तोल्याती is located in रशिया
तोल्याती
तोल्याती
तोल्यातीचे रशियामधील स्थान

गुणक: 53°30′32″N 49°25′20″E / 53.50889°N 49.42222°E / 53.50889; 49.42222

देश रशिया ध्वज रशिया
राज्य समारा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १७३७
समुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  (२०२८)
  - शहर ७,०७,४०८
प्रमाणवेळ यूटीसी+०४:०० (मॉस्को प्रमाणवेळ+०१:००)
अधिकृत संकेतस्थळ


तोल्याती (रशियन: Тольятти) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्तामधील एक प्रमुख शहर आहे. कोणत्याही प्रांताचे मुख्यालय नसलेले तोल्याती हे रशियामधील सर्वात मोठे शहर आहे. तोल्याती शहर रशियाच्या दक्षिण भागात मॉस्कोच्या १००० किमी आग्नेयेस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. समारा ओब्लास्ताची राजधानी समारा तोल्यातीच्या ९५ किमी आग्नेयेस स्थित आहे. २०१८ साली तोल्यातीची लोकसंख्या सुमारे ७ लाख इतकी होती.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत