Jump to content

जॉन स्टाइनबेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन स्टाइनबेक
जन्म २७ फेब्रुवारी, १९०२ (1902-02-27)
सलिनास, कॅलिफोर्निया, अमेरिका
मृत्यू २० डिसेंबर, १९६८ (वय ६६)
न्यू यॉर्क शहर
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरी जॉन स्टाइनबेक ह्यांची स्वाक्षरी

जॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
इव्हो आंद्रिच
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६२
पुढील
ज्योर्जोस सेफेरिस