Jump to content

चिकबल्लपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिकबल्लपूर
ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ
भारतामधील शहर
चिकबल्लपूर is located in कर्नाटक
चिकबल्लपूर
चिकबल्लपूर
चिकबल्लपूरचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 13°26′0″N 77°43′30″E / 13.43333°N 77.72500°E / 13.43333; 77.72500

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा चिकबल्लपूर जिल्हा
क्षेत्रफळ १८.२ चौ. किमी (७.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,००२ फूट (९१५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६३,६५२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


चिकबल्लपूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकबल्लपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चिकबल्लपूर शहर कर्नाटकच्या आग्नेय भागात बंगळूरच्या ५५ किमी उत्तरेस आहे. २०११ साली चिकबल्लपूरची लोकसंख्या ६३ हजार होती.

राष्ट्रीय महामार्ग ७ चिकबल्लपूरमधूनच जातो. बंगळूरचा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ २० किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]