Jump to content

ओल्ड वॉन्डरर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओल्ड वॉन्डरर्स
मैदान माहिती
स्थान जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
स्थापना १८८८

प्रथम क.सा. २ मार्च १८९६:
दक्षिण आफ्रिका  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम क.सा. १८ फेब्रुवारी १९३९:
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
यजमान संघ माहिती
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (१८९६-१९३९)
ग्वाटेंग क्रिकेट संघ (१८८८-१९३९)
शेवटचा बदल २४ डिसेंबर २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

ओल्ड वॉन्डरर्स हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या जोहान्सबर्ग शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते.

२ मार्च १८९६ रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. १८९६ पासून १९३९ पर्यंत या मैदानावर एकूण २२ कसोटी सामने झाले. इसवी सन १९३९ मध्ये हे स्टेडियम पाडून इथे रेल्वे स्थानक बांधण्यात आले. जोहान्सबर्ग शहरातील नव्या वॉन्डरर्स स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने १९३९ नंतर भरत आले आहेत.