Jump to content

उत्तरकाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक वृद्ध गढ़वाली दाम्पत्याच्या चित्र

उत्तरकाशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर उत्तरकाशी नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे आणि समुद्रसपाटीपासून १,१५८ मी उंचीवर आहे.