उच्चैःश्रवा
Appearance
(उच्चै:श्रवा या पानावरून पुनर्निर्देशित)
पौराणिक घोडा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | mythological horse | ||
---|---|---|---|
| |||
हिंदू मिथकनुसार, देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, उच्चैःश्रवा ("तीक्ष्ण कानांचा") शूभ्रपांढरा, काळ्या शेपटीचा, सात डोकी असलेला उडता घोडा,[१] औटघटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांसोबत मानव लोकात दान केला , इंद्राने वापस आणला; तसेच राक्षस शूंभा-निशुंभांनीसुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला[२]
उच्चैःश्रवा बहुतेक वेळा सूर्याचे वाहन असे वर्णन केले जाते.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ Dictionary of Hindu Lore and Legend (ISBN 0-500-51088-1) by Anna Dallapiccola
- ^ मार्कंडेय पुराण
- ^ "Uchchaihshravas". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-16.
- ^ "सूर्य वंदना". fr-fr.facebook.com (फ्रेंच भाषेत). 2019-09-06 रोजी पाहिले.