इन्स्टंट मेसेजिंग
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
इन्स्टंट मेसेजिंग ही ई-मेलची पुढची पायरी आहे. याद्वारे दोन किंवा अधिक व्यक्तींना एकमेकांशी थेट संवाद साधने शक्य होते. इन्स्टंट मेसेजिंगचा वापर करताना आपण मित्रांची-सहकाऱ्यांची नावाची यादी ( याला 'बडीज' असेही म्हणतात.) करून इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हरमध्ये आपले नाव दाखल करतो. जेव्हा तुम्ही इंटरनेटबरोबर जोडला जाता, तेव्हा एक विशेष संगणकप्रणाली तुमच्या मेसेजिंग सर्व्हरला माहिती देते कि तुम्ही ऑनलाईन आला आहत. उला प्रतिसाद म्हणून तुमचे कोणी मित्र-सहकारी ऑनलाईन असल्याचा संदेश सर्व्हर इतरांना देतो. त्यानंतर तुम्ही एकमेकांना मेसेज पाठवू शकता. नवीन इन्स्टंट मेसेजिंग प्रोग्राम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, फाईल शेअर करणे आणि रिमोट सहाय्य उपलब्ध करून देतात. अनेक व्यवसायांमध्ये इन्स्टंट मेसेजिंग वापरली जाते. सर्वाधि वापरली जाणारी इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस म्हणजे डीफ बोल इन्स्टंट मेसेजिंग , मायक्रोसॉफ्टचे एम.एस.एन. मेसेंजर आणि याहू मेसेंजर, या सेवांमधील एक कमतरता म्हणजे यांपैकी बहुतांश सेवा दुसऱ्या सेवेबरोबर संवाद साधत नाहीत. उदा. बोलची सेवा घेतल्यावर बोलच्या इन्स्टंट संगणकप्रणालीचा उपयोग याहू मेसेंजरवर असलेल्या मित्रांबरोबर संवाद साधण्यासाठी करता येत नाही. अलीकडच्या काळात काही संगणकप्रणाली कंपन्या युनिव्हर्सल इन्स्टंट मेसेंजर हा प्रोग्राम पुरवून मेसेंजरची फी कमतरता दर करण्याचा प्रयत्न करतात. उदा. इतर मेसेजिंग सर्व्हरच्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी गेन , ओडीगोकडून विशेष सेवा पुरवली जाते.