इ.स. १८२९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे |
वर्षे: | १८२६ - १८२७ - १८२८ - १८२९ - १८३० - १८३१ - १८३२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- एप्रिल १३ - ब्रिटिश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
- एप्रिल २५ - चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- मे २ - चार्ल्स फ्रीमॅन्टलने ऑस्ट्रेलियातील स्वान रिव्हर वसाहतीची स्थापना केली.