इ.स. १२२२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे - १२४० चे |
वर्षे: | १२१९ - १२२० - १२२१ - १२२२ - १२२३ - १२२४ - १२२५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मोंगोल सरदार ओग्देई खानने फिरोझकोह (आताच्या अफगाणिस्तानचा भाग) राज्याची राजधानी बेचिराख केली.[१][२][३]
- मोंगोल सरदार चंगीझ खानच्या सैन्याने हेरात शहरात भयानक कत्तल चालवून या वर्षात १६ लाख व्यक्तींना ठार मारल्याची नोंद आहे.[४]
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी १६ - निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.
मृत्यू
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Lavī, Ḥabīb (1999). Comprehensive History of the Jews of Iran: The Outset of the Diaspora (इंग्रजी भाषेत). Costa Mesa, CA: Mazda Publishers. p. 32. ISBN 9781568590868.
- ^ Haqqi, Anwarul Haque (2010). Chingiz Khan: The Life and Legacy of an Empire Builder (इंग्रजी भाषेत). New Delhi: Primus Books. pp. 161–162. ISBN 9788190891899.
- ^ Lee, Jonathan L. (1996). The "Ancient Supremacy": Bukhara, Afghanistan and the Battle for Balkh, 1731-1901. Islamic History and Civilization: Studies and Texts (इंग्रजी भाषेत). Leiden, New York, Köln: BRILL. pp. 14–16. ISBN 9789004103993.
- ^ https://www.newyorker.com/magazine/2005/04/25/invaders-3