Jump to content

आशा केतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


आशा केतकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची काही पुस्तके ही धार्मिक विषयांवर आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • जादूची किटली आणि इतर कथा
  • जादूची हॅट
  • जीवनतीर्थ बारा ज्योतिर्लिंग
  • थोर संशोधक (विल्यम कॅक्स्टन, गॅलिलिओ, विल्यम हार्वी, सर आयझॅक न्यूटन, जेम्स वॅट, डॉ. एडवर्ड जेनर, चार्ल्स रॉबर्ट डार्विन.......वगैरे)
  • संतांचे अमृतक्षण (नचिकेत, हर्ष, नभग, भक्त दासो, पातालकेतू, कबीर, उत्तम, तिरुवल्लुवर, नांबिकानडा, भक्तकवी सूरदास, गोस्वामी तुलसीदास, त्यागराज, चिंतामणी, गुणाढ्य इत्यादी)