Jump to content

अलेक्झांड्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलेक्झांड्रिया, इजिप्त या पानावरून पुनर्निर्देशित)
अलेक्झांड्रिया
لإسكندرية
Alexandria
इजिप्तमधील शहर


चिन्ह
अलेक्झांड्रिया is located in इजिप्त
अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रियाचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 31°12′00″N 29°55′00″E / 31.20000°N 29.91667°E / 31.20000; 29.91667

देश इजिप्त ध्वज इजिप्त
स्थापना वर्ष इ.स. पुर्व ३३२
क्षेत्रफळ २,६७९ चौ. किमी (१,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४१,१०,०१५
  - घनता १,४६२ /चौ. किमी (३,७९० /चौ. मैल)
http://www.alexandria.gov.eg


अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे. अलेक्झांड्रिया इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

अलेक्झांड्रिया प्राचीन आणि अर्वाचीन काळात जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक होते. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट ह्याने अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली.