Jump to content

अली अब्दुल्ला सालेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अली अब्दुल्ला सालेह अरबी: علي عبدالله صالح (मार्च २१, इ.स. १९४२[][][] - ) हा १९९० ते २०१२ पर्यंत येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता. याआधी सालेह १९७८ ते १९९० पर्यंत उत्तर येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "येमेन - अली अब्दुल्ला सालेह अल-अहमर". २०११-०४-०७ रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  2. ^ द हचिन्सन एनसायक्लोपीडिया ऑफ मॉडर्न पॉलिटिकल बायोग्राफी. pp. २७८. २०११-०३-१४ रोजी पाहिले.
  3. ^ एनसायक्लेपीडिया ऑफ वर्ल्ड बायोग्राफी. २०११-०४-०७ रोजी पाहिले.