Jump to content

ॲलेक्स साँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेक्झांडर दिमित्री सॉंग बिलॉंग तथा अलेक्झांडर सॉंग ज्यास, अलेक्स सॉंग असेही म्हणतात,( ९ सप्टेंबर १९८७) हा कामेरूनचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. तो रुबिन कझन मार्फत खेळतो.तो सेंटर अथवा डिफेंसिव्ह मिडफिल्डर[मराठी शब्द सुचवा] म्हणून खेळतो. तो सेंट्रल डिफेंडर[मराठी शब्द सुचवा] म्हणूनही खेळू शकतो.

मुळात, बदली खेळाडू म्हणून खेळणारा हा खेळाडू, नंतर लवकरच संघाचा एक प्रमुख भाग झाला.