Jump to content

ॲमेझॉन प्राइम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; آمازون پرایم; 亚马逊Prime; Amazon Prime; अमेजन प्राइम; Amazonプライム; אמזון פריים; conichiwa; Amazon Prime; అమెజాన్ ప్రైమ్; 아마존 프라임; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; অ্যামাজন প্রাইম; Amazon Prime; ॲमेझॉन प्राइम; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; ആമസോൺ പ്രൈം; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; Amazon Prime; أمازون برايم; Amazon Prime; Amazon Prime; Amazon.com tarafından sunulan ücretli abonelik servisi; Amazonが提供する有料サブスクリプションサービス; service; servizio a pagamento; ആമസോൺ.കോം വരിക്കാർക്കുള്ള ഒരു പ്രത്യേക സേവനം; dienstverlening; serviço de assinatura paga da Amazon; paid subscription service from Amazon; Dienst von Amazon; 아마존이 제공하는 유료 구독 서비스의 하나; paid subscription service from Amazon; שירות מנויים של אמזון; předplatná služba; serviço de assinatura paga da Amazon; امازون برايم; 亞馬遜Prime; Amazon Prime; アマプラ
ॲमेझॉन प्राइम 
paid subscription service from Amazon
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • subscription
  • loyalty program
उद्योग
मालक संस्था
स्थापना
  • फेब्रुवारी २, इ.स. २००५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

ॲमेझॉन प्राइम (प्राइम म्हणूनही ओळखली जाते) ही ॲमेझॉनची एक सशुल्क सदस्यता सेवा आहे जी विविध देशांमध्ये उपलब्ध आहे. याच्या सदस्यांना ॲमेझॉनच्या अतिरिक्त सेवा मिळतात. यांत वस्तूंचे लवकर वितरण, स्ट्रीमिंग संगीत, व्हिडिओ, ई-पुस्तके, गेमिंग[][] आणि किराणा खरेदी यांचा समावेश होतो. एप्रिल २०२१ मध्ये, ॲमेझॉनने अहवाल दिला की प्राइमचे जगभरात २०० दशलक्ष सदस्य आहेत.[] भारतात प्राइम हे जुलै २०१६ पासून सुरू झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Dohare, Utkarsh. "Amazon Prime Gaming: Rebranded but available in India?". Gamzo (इंग्रजी भाषेत). September 16, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 16, 2020 रोजी पाहिले.
  2. Peters, Jay (August 10, 2020). "Amazon rebrands Twitch Prime as Prime Gaming". The Verge (इंग्रजी भाषेत). August 10, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 10, 2020 रोजी पाहिले.
  3. "Amazon Prime now has 200 million members, jumping 50 million in one year". news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). April 15, 2021. January 22, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 14, 2022 रोजी पाहिले.
  4. Dua, Kunal (July 26, 2016). "Amazon Prime Launched in India, Amazon Video 'Is Coming". July 27, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 6, 2017 रोजी पाहिले.