ॲनिमेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Animexample3edit.png

खालील टप्पे खाणाऱ्या चेंडूचे ॲनिमेशन वरील सहा चित्रांपासून बनविले गेले आहे.

Animexample.gif

हे ॲनिमेशन १० चित्रे प्रतिसेकंद या वेगाने जात आहे.

जलद गतीने स्थीर चित्रे दाखवून हालचालीचा भ्रम निर्माण करण्याला ॲनिमेशन (इंग्लिश: Animation) म्हटले जाते.