Jump to content

एड्रियन टकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲड्रायन टकर या पानावरून पुनर्निर्देशित)

एड्रियन टकर (१९ सप्टेंबर, १९६९:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

टकर न्यू साउथ वेल्सकडून एकूण १७ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.