एड्रियन कुइपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲड्रायन कुइपर या पानावरून पुनर्निर्देशित)

एड्रियन कुइपर (२४ ऑगस्ट, १९५९:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९६ दरम्यान १ कसोटी आणि २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.