२०२३ तुर्कस्तान आणि सीरिया भूकंप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. तुर्कस्तानच्या दक्षिण-मध्य आणि सिरीयाच्या वायव्य भागात केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपात २८,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या.[१][२]

या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ इतकी होती.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Subramaniam, Tara; Mogul, Rhea; Renton, Adam; Sangal, Aditi; Vales, Leinz; Hammond, Elise; Chowdhury, Maureen; Vera, Amir (6 February 2023). "February 6, 2023 Turkey-Syria earthquake news" (इंग्रजी भाषेत). CNN. Archived from the original on 7 February 2023. 7 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Live Updates Turkey, Syria earthquake kills thousands". AP News (इंग्रजी भाषेत). 6 February 2023. Archived from the original on 6 February 2023. 7 February 2023 रोजी पाहिले.