२०१९ युक्रेनियन राष्ट्रपती पदाची निवडणूक
Appearance
| ||||||||||||||||||||||||||||||
मतदारसंघानुसार दुसऱ्या फेरीचे निकाल व्होलोडिमर झेलेंस्की पेट्रो पोरोशेन्को डॉनबसमधील युद्धामुळे या निवडणुकीत मतदान झाले नव्हते
| ||||||||||||||||||||||||||||||
|
२०१९ च्या युक्रेनच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ३१ मार्च आणि २१ एप्रिल रोजी दोन फेऱ्यांमध्ये मतदान झाले. मतदानाच्या निवडणुकीसाठी एकूण ३९ उमेदवार होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रारंभिक निकालांनुसार, झेलेंस्कीने 73.23% मतांसह द्वितीय फेरी जिंकली. [१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Comedian Volodymyr Zelenskiy has won 73% of the vote in Ukraine's election, an exit poll suggests". The Independent (इंग्रजी भाषेत). 21 April 2019. 22 April 2019 रोजी पाहिले.
- ^ Karmanau, Yuras. "Comedian who plays president on TV headed for landslide victory in Ukraine's presidential election". chicagotribune.com (इंग्रजी भाषेत). 22 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Comedian wins Ukrainian presidency". BBC News (इंग्रजी भाषेत). 21 April 2019. 21 April 2019 रोजी पाहिले.