२०१८च्या अमेरिकेतील निवडणुका
Appearance
मध्यमुदत निवडणूक | |
मतदानाची तारीख | ६ नोव्हेंबर, २०१८ |
---|---|
सेनेट निवडणूक | |
लढविलेल्या जागा | ३३ |
प्रतिनिधीगृह निवडणूक | |
लढविलेल्या जागा | ४३५ |
गव्हर्नर निवडणूक | |
लढविलेल्या जागा | ३९ |
२०१८ च्या अमेरिकेतील निवडणुका नोव्हेंबर ६, इ.स. २०१६ रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि ३९ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत जाउन डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत मिळवले तर सेनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे बहुमत अबाधित राहिले.
केंद्र सरकारातील निवडणुका
[संपादन]काँग्रेस
[संपादन]सेनेट
[संपादन]हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ
[संपादन]राज्यस्तरावरील निवडणुका
[संपादन]गव्हर्नर
[संपादन]इतर राज्याधिकारी
[संपादन]विधानसभा
[संपादन]स्थानिक निवडणुका
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |