२००९ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ट्वेंटी२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००९ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये आयर्लंड स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या तीन महिला संघाने सहभाग घेतला. आयर्लंड महिलांनी तिरंगी मालिका जिंकली.

सामने[संपादन]

पहिला सामना[संपादन]

६ ऑगस्ट २००९
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३८/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१००/९ (२० षटके)
नेदरलँड्स महिलांनी ३८ धावांनी विजय मिळवला
ओबसरवतिरी लेन, डब्लिन

दुसरा सामना[संपादन]

६ ऑगस्ट २००९
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४८/२ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६२/७ (२० षटके)
आयर्लंड महिलांनी ८६ धावांनी विजय मिळवला
ओबसरवतिरी लेन, डब्लिन

तिसरा सामना (आंतरराष्ट्रीय ट्वेंटी)[संपादन]

६ ऑगस्ट २००९
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
११५/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११६/१ (१३.३ षटके)
आयर्लंड महिलांनी ९ गडी राखून विजय मिळवला
ओबसरवतिरी लेन, डब्लिन

संदर्भ[संपादन]