Jump to content

२००९ ब्रिक्स शिखर परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परिषदेचे मानचिह्न

ब्रिक्स देशांची पहिली शिखर परिषद इ.स. २००९ मध्ये येकातेरिनबुर्ग येथे पार पडली. या परिषदेला भारत, ब्राझील, रशिया, चीन या चार राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]