२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला हॉकी
Appearance
| २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी |
|---|
| स्पर्धा |
| पुरुष महिला |
| संघ |
| पुरुष महिला |
२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला हॉकी स्पर्धेत
नेदरलँड्सने
चीनचा २-० असा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.
आर्जेन्टिनाने गतविजेत्या
जर्मनीचा ३-१ असा पराभव करून कांस्यपदक मिळवले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |