Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९६-९७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१८९७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

१८९७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्करविल्हेल्म श्टाइनिट्स यांत झाली. मॉस्कोमध्ये झालेल्या या स्पर्धेत लास्कर विजयी झाला.