२००९ ब्रिक्स शिखर परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१ली ब्रिक्स शिखर परिषद या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
परिषदेचे मानचिह्न

ब्रिक देशांची पहिली शिखर परिषद इ.स. २००९ मध्ये येकातेरिनबुर्ग येथे पार पडली. या परिषदेला भारत, ब्राझील, रशिया, चीन या चार राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.