ह्वांग कुन
Appearance
ह्वांग कुन (देवनागरी लेखनभेद: हुआंग कुन; पारंपरिक चिनी लिपी: 黄昆 ; पिन्यिन: Huáng Kūn) (सप्टेंबर २, १९१९ - जुलै ६, २००५) हा चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील विख्यात |भौतिकशास्त्रज्ञ होता. तो चिनी विज्ञान अकादमीचा सभासद होता. जनता-प्रजासत्ताकात विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 'विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च शासकीय पारितोषिकाने' २००१ साली त्याला गौरवण्यात आले.