होमी भाभा राष्ट्रीय संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होमी भाभा राष्ट्रीय संस्थान (hi); Homi Bhabha National Institute (en); होमी भाभा राष्ट्रीय संस्था (mr); ഹോമി ഭാഭ നാഷണൽ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് (ml); ஹோமி பாபா நிகர் நிலைப் பல்கலைக்கழகம் (ta) Indian deemed university (en); Indian deemed university (en)
होमी भाभा राष्ट्रीय संस्था 
Indian deemed university
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमानित विद्यापीठ
स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
संस्थापक
  • Department of Atomic Energy
स्थापना
  • इ.स. २००५
अधिकृत संकेतस्थळ
Map१९° ०२′ ०१.७″ N, ७२° ५५′ ३३.६३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

होमी भाभा राष्ट्रीय संस्था (एचबीएनआय) हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे जे अणु उर्जा विभागाने स्थापित केले आहे. हे त्याच्या अनेक घटक संस्थांच्या शैक्षणिक कार्यक्रमांना एकत्रित करते.

स्थान[संपादन]

दुसरा मजला, बी.ए.आर.सी. ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई

मानांकन[संपादन]

भारतात अभिमत विद्यापीठांची मानव संसाधन विकास मंत्रालयाने तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यात हे सर्वोत्तम अशा 'अ' श्रेणीत मानांकित केले गेले आहे. [१]

"केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशात आरक्षण) अधिनियम, २००६"च्या कलम ४ (बी) नुसार होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई आणि त्यातील घटक संघटना ही उत्कृष्ट संस्था आहेत. [२]

नॅकने या विद्यापीठाला १० मे, २०२० पर्यंत वैध 'अ' दर्जा ४ गुणांच्या प्रमाणात ३.३३ च्या सीजीपीएसह मान्यता दिली आहे. [३]

शैक्षणिक घटक[संपादन]

या विद्यापीठाच्या भारतात एकूण ११ संस्था आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Comparative assessment of the (Deemed to be University)" (PDF). Government of India, Ministry of Human Resource Development.
  2. ^ "Central Educational Institutions" (PDF). Ministry of Law and Justice.
  3. ^ http://www.hbni.ac.in/main/NAAC/naacloi.html Archived 2020-07-02 at the Wayback Machine. accessdate = November 23, 2017.