होजे अझ्कोना देल होयो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होजे अझ्कोना देल होयोचे पेन्सिल चित्र

होजे अझ्कोना देल होयो (स्पॅनिश: José Simón Azcona del Hoyo; २६ जानेवारी १९२७ - २४ ऑक्टोबर २००५) हा मध्य अमेरिकेमधील होन्डुरास देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. तो जानेवारी १९८६ ते जानेवारी १९९० दरम्यान ह्या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]