Jump to content

होआकिम चिसानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होआकिम आल्बेर्तो चिसानो (२२ ऑक्टोबर, इ.स. १९३९ - ) हा मोझांबिकचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९८६ ते २००५ पर्यंत सत्तेवर होता.

युद्धात वाताहत झालेल्या देशात लोकशाही दृढ करण्याचे यश याला दिले जाते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Soares, Claire (23 October 2007). "Joaquim Chissano: Democrat among the despots". The Independent. 9 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 January 2013 रोजी पाहिले.