Jump to content

होंबाले फिल्म्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होंबले फिल्म्स
महत्त्वाच्या व्यक्ती विजय किरगंदूर
चालुवे गौडा
उत्पादने चित्रपट
विभाग
  • चित्रपट निर्मिती
  • चित्रपट वितरण
  • संगीत
  • डिजिटल मार्केटिंग
संकेतस्थळ www.hombalefilms.com

होंबळे फिल्म्स (उच्चार: होम-बा-ले) ही एक भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आहे जी प्रामुख्याने के.जि.एफ फ्रेंचायझीसाठी ओळखली जाते. विजय किरगंडूर यांनी त्याची स्थापना केली होती. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ M V, Vivek (20 August 2021). "The rise and rise of Hombale Films". डेक्कन हेराल्ड. 17 February 2022 रोजी पाहिले.