हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ‍अँड विझार्ड्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्रेट हॉल ऑफ फिल्म संच

हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेचे नाव आहे. येथे जाण्यासाठी हॉगवॉर्ट्ज एक्सप्रेसमधून जावे लागते.

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.