Jump to content

हाँग्वू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॉंग्वू या पानावरून पुनर्निर्देशित)
होंग-वू

होंग-वू (नवी चिनी चित्रलिपी: 洪武; जुनी चिनी चित्रलिपी: 洪武; फीनयीन: hóngwǔ; उच्चार: होंऽऽङ्ग-वुऽऊ) (ऑक्टोबर २१ १३२८ - जून २४ १३९८) हा चीनमध्ये मिंग राजवंशाची स्थापना करणारा आणि चीनवर राज्य करणारा पहिला मिंग सम्राट होता.