हेस्टिंग्जची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेस्टिंग्जची लढाई
नॉर्मनांचे इंग्लंडवरील आक्रमण ह्या युद्धाचा भाग
बेयॉ टॅपेस्ट्री "Harold Rex Interfectus Est" म्हणजेच "राजा हॅरॉल्ड ठार झाला" हे दाखवणारे चित्र
बेयॉ टॅपेस्ट्री "Harold Rex Interfectus Est" म्हणजेच "राजा हॅरॉल्ड ठार झाला" हे दाखवणारे चित्र
दिनांक ऑक्टोबर १४, इ.स. १०६६
स्थान सेन्लॅक टेकडी, हेस्टिंग्जजवळ, इंग्लंड
परिणती निर्णायक नॉर्मन विजय
युद्धमान पक्ष
नॉर्मन
ब्रेटन
फ्लेमिंग
फ्रेंच
पॉइटेव्हिन
अँजेव्हिन
मॅन्सॉ
इंग्लिश
सेनापती
नॉर्मंडीचा विल्यम
बेयॉचा ओडो
हॅरॉल्ड गॉडविन्सन (ठार)
सैन्यबळ
३,००० - ३०,००० ४,००० - ३०,०००

हेस्टिंग्जची लढाई ही लढाई ऑक्टोबर १४, १०६६ मध्ये नॉर्मनांच्या इंग्लंडवरील आक्रमणात उद्भवली. यात नॉर्मंडीच्या सैन्याने इंग्लंडच्या सैन्याचा पराभव करून इंग्लंडचा राजा हॅरॉल्ड दुसरा याला ठार केले.