हेराल्ड सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेरल्ड सन हे मेलबर्न येथील प्रमुख टॅब्लॉईड स्वरुपाचे वृत्तपत्र आहे. सनसनाटी बातम्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. हे वृत्तपत्र आंतरजालावर वाचण्याची सोय उपलब्ध आहे.

बाह्य दुवे[संपादन]