Jump to content

हेमंत सावरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेमंत विष्णू सावरा हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते २०२४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.[][] सावरा हे भाजपचे दिवंगत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत.[] त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून बॅचलर ऑफ सर्जरी आणि बॅचलर ऑफ मेडिसिनची पदवी घेतली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Palghar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: BJP's Dr. Hemant Vishnu Savara elected". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Palghar (ST) election results 2024 live updates: Bharatiya Janata Party's Dr Hemant Vishnu Savara emerges winner". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Palghar Election Result 2024 LIVE Updates Highlights: BJP Candidate Hemant Vishnu Savara Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Hemant Vishnu Savara(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- VEKRAMGRTH (ST)(PALGHAR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-05-11 रोजी पाहिले.