हेन्री ए. वॉलेस
Jump to navigation
Jump to search
हेन्री अगार्ड वॉलेस (ऑक्टोबर ७, इ.स. १८८८ - नोव्हेंबर १८, इ.स. १९६५) हा अमेरिकेचा ३३वा उपराष्ट्राध्यक्ष होता.
वॉलेस अमेरिकेचा शेतकीसचिव आणि वाणिज्यसचिवही होता. वॉलेसने प्रोग्रेसिव्ह पार्टीकडून १९४८ची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक लढवली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |