हेदर ग्रॅहाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेदर ग्राहम या पानावरून पुनर्निर्देशित)
हेदर ग्रॅहाम

हेदर लुईस ग्रॅहाम (१० मे, १९९६:ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.