Jump to content

हॅम्पडेन काउंटी (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॅम्पडेन काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
हॅम्पडेन काउंटी न्यायालय

हॅम्पडेन काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्प्रिंगफील्ड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६५,८२५ इतकी होती.

हॅम्पडेन काउंटीची रचना १८१२मध्ये झाली. ही काउंटी स्प्रिंगफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हॅम्पडेन काउंटीला अमेरिकेचे मुत्सद्दी जॉन हॅम्पडेन यांचे नाव दिलेले आहे.[२]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 148.