हुंडा प्रतिबंधक कायदा
Jump to navigation
Jump to search
Act of the Parliament of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | Act of the Parliament of India | ||
---|---|---|---|
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
| |||
![]() |
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ हा भारतातील कायदा आहे. यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकार्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. हुंडा म्हणजे लग्नात मुलीला दिलेले सर्व वस्तू , चीजवस्तू , कपडे ,रोख पैसे ,सोने इत्यादी.
महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘‘हुंडाबंदी दिन‘‘ म्हणून साजरा केला जातो.