ही वाट एकटीची (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही वाट एकटीची ही मराठी भाषेतील वपु काळे यांची कादंबरी आहे.[१][२] मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे ती प्रकाशित केले गेली.[३] काळेंच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी हे एक आहे.

ही वाट एकटीची
लेखक वपु काळे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाउस
पृष्ठसंख्या १६४
आय.एस.बी.एन. 8177665464

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ही वाट एकटीची-Hi Vat Ekatichi by V. P. Kale - Mehta Publishing House - BookGanga.com". www.bookganga.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Goodreads".
  3. ^ "HI VAAT EKATICHI by V.P.KALE". www.mehtapublishinghouse.com. 2021-12-29 रोजी पाहिले.