हीर तोफगोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहराजवळील अंबाझरी आयुध निर्माणीने विकसित केलेल्या 'हीर' या तोफगोळा तिसऱ्या चाचणी परिक्षणात आहे. 'हाय एक्प्लोसिव्ह एक्सटेंडेड रेंज' या इंग्रजी शब्दांची आद्याक्षरे घेउन हा 'हीर'शब्द तयार झाला आहे.१०५ मी.मीटर जाडीचा हा तोफगोळा असून त्याची विकसीत मारक क्षमता सध्या २०.४ कि.मीटर दूर एवढी आहे.पूर्वी याची क्षमता १७.५ कि.मीटर एवढी होती.[ संदर्भ हवा ]