Jump to content

हिरालाल शास्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरालाल शास्त्री
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२४ नोव्हेंबर 1899 संपादन
जन्मस्थानJobner संपादन
मृत्यू तारीख२८ डिसेंबर 1974 संपादन
वैवाहिक जोडीदारRatan Shastri संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Rajasthan, लोकसभा सदस्य, राजस्थान विधानसभा सदस्य, Member of the Constituent Assembly of India संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

पंडित हिरालाल शास्त्री (२४ नोव्हेंबर १८९९ - २८ डिसेंबर १९७४) हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी उत्तर भारतातील राजस्थान राज्याचे पहिले मुख्यमंत्री (१९५०-५१) म्हणून काम केले. ते संयुक्त राजस्थानचे तिसरे पंतप्रधान (१९४९-५०) देखील होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Sharma, N (2000). Transition from Feudalism to Democracy, Jaipur: Aalekh Publishers, आयएसबीएन 81-87359-06-4, p. 62
  2. "Indian Government Webpage – Chief Minister's Photo Gallery". 26 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2014 रोजी पाहिले.